Funny Whatsapp Marathi Jokes With Images

Funny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद

marathi jokesजज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे?

नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला सांगते.

जज: मग त्यात एवढे अवघड काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल, कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत. भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा म्हणजे एकही डाग राहाणार नाही.

नवरा: माय लाॅर्ड, आता मला समजले. माझा अर्ज मला परत द्या.

जज: काय समजले?

नवरा: हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे.
__________________________________________________________

एक मुलगा देवाला विचारतो,
'तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं....!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो.......!
'देव उत्तर देतात,
.
.
.
.
.
.
'भारी रे....!
एक नंबर ....!
Whatsapp वर टाक...!!!
whatsapp marathi jokes

__________________________________________________________
ती समोरच्या दुकानात गेली....
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही
नव्हतं...
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, 'बोलायचं आहे'

तो : बोला...

ती : तुम्ही खुप छान दिसता... मला खुप आवडता तुम्ही.

तो शांतपणे म्हणाला, 'ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.

खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात
__________________________________________________________

jokes in marathi

__________________________________________________________
एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आला
__________________________________________________________

महाराष्ट्रातील मित्रमंडळे व् ग्रुपची काही अजब नावे.....

.
.
आबा कावत्यात ग्रुप,बंबात जाळ ग्रुप,खाता काय बांधून देऊ ग्रुपकानात जाळ मित्र मंडळ,खळबळ ग्रुप,वाड्यावर या ग्रुप,निरागस ग्रुप,गायछाप मित्रमंडळगंजका ग्रुप,ऑनलाइन तालिम,चक्कीत जाळ ग्रुप,

अचानक भयानक मित्र मंडळ,

एकच वार सगलेच गार मित्र मंडळ,

क्वालिटी बॉईज,

केली चेश्टा दिला नाश्टा ग्रुप,

बेरोजगार बॉईज,

उलालालालाला लेओ ग्रुप,

आंबट ग्रुप,

भागात चर्चा ग्रुप,

नुसती उठाठेव बॉइज,

तुमच्यासाठी काय पण (टिप मागचे सोडुन) ग्रुप,

आलाय लहर करणार कहर मंडळ,

फुकट फराळ लगेच उलटी ग्रुप,

खंगरी नंगरी बॉईज,

वाळली उसाबर बॉईज,

६१६२ मित्र मंडळ,

ह्यांचा काय नेम नाही ग्रुप,

यंत्रणा ग्रुप,

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मित्रमंडळ,

इलाका तुमचा वट आमचा मित्र मंडळ,

खटक्यावर बोट जाग्यावर पलटी मित्रमंडळ,

घेता का इस्कटू बॉइज,

हरकून टूम बॉईज,

झुणका भाकर मंडळ,

मट्टा जिलेबी तालीम मंडळ

सनी ताई हनी दादा भजनी मित्र मंडळ....
__________________________________________________________
Whatsapp हे लहान मुलांच्या डायपर सारखे असते.. काही नसेल तरी 5-10 मिनटानी बघावे लागते..!!
__________________________________________________________
ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे...
तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या
कामधंदे सोडा,आराम करा...अन whatsapp वापरा
__________________________________________________________

एक माणुस फार हुशारी झाडत होता - "लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो "

तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो... !!

Whatsapp Marathi Vinod

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
__________________________________________________________
आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात :D
__________________________________________________________

whatsapp marathi funny messages

मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे...
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम....
मी पुण्याचा आहे ना!

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे


.

.
फोटोग्राफर.
__________________________________________________________

latest whatsapp jokes in marathi

पुणे "स्मार्ट सिटी" बनवायची घोषणा हास्यास्पदच आहे.

हजारो वर्षां पासून "OVER SMART" असलेल्या या शहराचा अपमान आहे हा.

whatsapp marathi jokes free download

__________________________________________________________

PUNERI PATI...

बाप्पाची मिरवणुक आहे ,

बापाची मिरवणुक
असल्यासारखे वागु नका..!!

 • आपल्याला विनंती आहे , कि,
  2आँक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्तं मी महात्मा गांधी यांचे फोटो जमा करण्याचा संकल्प केलेला आहे.
  तरी
  आपल्याकडे जेवढ्या 100/- ,500/- 1000/- रुपयाच्या नोटा असतील,तेवढ्या
  ताबडतोब माझ्याकडे जमा करुन महात्मा गांधी यांच्या वरील असलेली श्रद्धा
  प्रकट करावी. • शाळेच्या मागील नदीमध्ये अनिल सर बुडत होते.
  परश्याने बघितलं,
  .
  त्याच्या अंगात विज संचारली ,
  .
  अंगात जोश आला ,
  .
  रक्त नसा नसात जोरानं वाहू लागलं,
  .
  .
  त्याणी आपलं दप्तर खाली टाकलं,
  .
  .
  अंगातला शर्ट काढला,
  .
  .आणि
  .
  .
  .
  .
  शर्ट हवेत फिरवत ओरडत पळत सुटला,
  .
  .
  "उद्या सुट्टी आहे,
  उद्या सुट्टी आहे...".

 • ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो...बॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात..
  मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तु सांगायचास..संताः ओके सर.. विचारा प्रश्न...बॉस: Good
  संता: Bad.बॉस: Come
  संता: Go.बॉस: Ugly
  संता: Pichhlli.बॉस: Pichhli?
  संता: UGLY.बॉस: Shut Up!
  संता: Keep talking.बॉस: Now stop all this
  संता: Then carry on all that.बॉस: अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...
  संता: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...बॉस: अरे, यार ...
  संता: अरे शत्रू...

  बॉस: Get Out
  संता: Come In.

  बॉस: My God.
  संता: Your devil.

  बॉस: shhhhhhh..
  संता: hurrrrrrrrrrrrrr

  बॉस: माझा बाप... गप्प बस जरा...
  संता: तुझ्या मुला.. बोलत रहा...

  बॉस: You are rejected
  संता: I am selected.

  बॉस: देवा तुमचे चरण कुठे आहेत..
  संता: वत्स माझा डोके इथे आहे..

  बॉस: बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी..
  संता: आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली माझी...

  बॉस: साल्या, उचलून आपटेन तुला..
  संता: भावजी, पालथा करून उचलेल तुम्हाला..

  मग संताला बॉसने एक झापड मारली...
  संताने बॉसला दोन झापड मारल्या...

  बॉसने मग चार झापडा मारल्या...
  मग तर संताने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले..

  त्यानंतर संता स्वतःशीच म्हणाला...
  साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो.. तसे तर बॉसच्या
  सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिलेली आहेत असे मला वाटते.. त्यामुळे
  प्रमोशन तर नक्की आहे.
__________________________________________________________

Jokes For Whatsapp In Marathi


एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
'घे तुला हवे तितके चॉकलेटस.!

मुलाने नम्रपणे नकार दिला.
आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.

दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.

मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.

का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
.
त्यावर मुलगा म्हणाला..
मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
.
.
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते,
पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
.
पुढे तो मुलगा शरद पवार झाला. :) :P
__________________________________________________________

whatsapp jokes in marathi language


भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.

__________________________________________________________
जगातील काही नमुने असलेली लोकं..
.
.
.
1-जे बस मध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
.
.
.
2-जे फेसबुकवर स्वताःच्या पोस्ट ला स्वताःच लाईक करतात..
.
.
.
3-जे स्वताःच्या एक मेल आयडिवरुन दुसऱ्‍या मेल आयडिवर स्वताःच मेल पाठवतात..
.
.
.
4-मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!!
__________________________________________________________
Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
.
Ans. वकील - ५ वर्ष
.
डाँक्टर - 1 वर्ष
.
पायलट - ५ महिने
.
लेखक - ३ महिने
.
इंजिनीयर - सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन
काढतो
__________________________________________________________
एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस :गाडी गॅसवर आहे?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर आहे?
एडमिन : हफ्त्यावर आहे.

पोलिस जागेवरच ठार
__________________________________________________________
एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली.....
कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर...
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..... म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन.....
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला
__________________________________________________________
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnent आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!
__________________________________________________________
एक संख्या मनात धरा.
तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.


.

.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा
__________________________________________________________
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती... तेवढ्यात...
नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..
__________________________________________________________
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ......स्वाईन फ्लू चे 8 बळी.......लगेच बायकोने मला हाक मारली .....अहो ऐकलंत का........?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?

त्याने म्हणे 8 बळी घेतले

नवरा तिथेच वारला
__________________________________________________________

बजरंगी भाईजान पार्ट 3 येतोय

.

त्यात धोनी अनुष्का शर्मा ला stadium च्या बाहेर सोडून येतो...


__________________________________________________________
मी तिला बोललो ....I LOVE U
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.

मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा
OLX पे बेच दे।..

__________________________________________________________
एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात ...
.
आणि.
.
सर्व लोकांना मारून टाकतात...
.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात...
.
.
.
.
.
.
डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?
.
.
.
म्हातारी : माझ नाव गंगुबाई ...
.
.
.
डाकू : मी तुला सोडून देतो...
.
माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत...
.डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?म्हातारा : माझ नाव ग्यानबा ...
पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात...
__________________________________________________________
सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नकाआत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन " उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!!
__________________________________________________________
आपल्याला दोन गोष्टी लय आवडतात...
.
.
एक म्हणजे ढोल ताशा...
.
.
आणि ...
.
.
दुसरी म्हणजे ...
.
.
आपली मराठी भाषा !
__________________________________________________________
लहान मुलगा : आज्जी ... नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद ... सावकाश पळ रे बाबा !
__________________________________________________________
संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची.
तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!
__________________________________________________________
प्रिय पुणेकरांनो,

एक गोष्ट लक्षात घ्या...लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर....

प्रिय मुंबईकरानो ,आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर
__________________________________________________________
अॅडमिनला अटक? ??
.
जायकवाडीला जाणारे पाणी.
.
नदी पात्रात गोधडी टाकून आडवण्याचा प्रयत्न

दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर !
__________________________________________________________
एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.


मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.

मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.
आणी म्हणला''मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.
__________________________________________________________

एका महिलेला तीन जावई असतात.

जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.

पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते.

पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.


दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.

२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले...

दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल...यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.

सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.

परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.

विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..!
__________________________________________________________

Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय.
मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो.

डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे?


Patient : कसला त्रास ?
__________________________________________________________

केस मिटल्यावर सल्लू कोर्टाबाहेर आला.
मिडीयान् त्याला घेरलं.
त्याला बाहेर पडताच येईना....
मग त्याला एक आयडिया सुचली.

तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला....
एका मिनिटात सगळी गर्दी पळाली :D

__________________________________________________________
जो नेहमी हसत असतो त्याला

"HAS MUKH" म्हणतात.....

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला


"HUS BAND" म्हणतात.
___________________________________________________________
कही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस


# My dad is my real # hero

मग आमच म्हातार काय
नीळू फुले आहे का .
___________________________________________________________

लहान मुले 
देवाची फुले

मोठी मुले 
निळू फुले
___________________________________________________________

Wife : ओ ऐकले का?मी केस कापू का हो माझे

Husband : काप...

Wife : किती कष्टाने वाढवलेत...

Husband : तर मग नको कापू...

Wife : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात..

Husband : तर मग काप...

Wife : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार..

Husband :तर मग नको कापू...

Wife : पण मला वाटते शोभतील...

Husband :तर मग काप..

Wife :पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार...

Husband :तर मग नको कापू

Wife : प्रयत्न करुन बघायला काय..?

Husband : तर मग काप...

Wife : आणि बिघडले तर

Husband : तर मग नको कापू...

Wife : ठरवतेच एकदाचे कापायचेच

Husband :तर मग काप....

Wife : बिघडले तर तुम्ही जबाबदार 

Husband : तर मग नको कापू..

Wife : तसे तर छोटे केस सांभाळायला बरे.. 

Husband : तर मग काप....

Wife : भीती वाटते ओ खराब दिसले तर...

Husband : तर मग नको कापू..

Wife :जाऊ दे काय होईल ते होईल कापतेच 

Husband : तर मग काप...

Wife : बर ते जाऊदे..मी आई कडे जाऊ का थोडे दिवस?

Husband : तर मग नको कापू...

Wife : अहो मी माहेरी जायचे बोलते

Husband : तर मग काप...

Wife:तुमची तब्येत बरी आहे  ना?

Husband: तर मग नको कापू...

बिचारा नवरा वेड्यांच्या इस्पितळात दोन वाक्य बोलतोय..

तर मग काप......
तर मग नको कापू.
___________________________________________________________

घातली इज्जत!!!!!!😣😣😣

गर्लफ्रेंड - डार्लिंग खूप उन आहे मला कोल्ड्रिंक पाज ना!!

बॉयफ्रेंड - ओके! कोणती पिशील? तु कोणतीही सांग!!!

गर्लफ्रेंड - मला पेप्सी हवी.

बॉयफ्रेंड - ओके. २ वाली की १ वाली?

गर्लफ्रेंड तिथून डाइरेक्ट घरी
___________________________________________________________

जेवण झाल्यानंतर...च्या  प्रतिक्रीया....
नवरा बायकोला.....


मुंबईकर : थोडी बडीशेप दे ग....
पुणेकर : थोडे icecream दे ग......

सातारकर : काहीतरी sweet दे ग.....

...आणि ..

नागपुरकर: तंबाखुची  पुडी  दे  गं    T.V   वर  ठेवलेली
___________________________________________________________

मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच
विचारत असेल
.
Are you sure, you want to restore default factory settings?
___________________________________________________________

Hilarious Marathi Jokes Latest Collection

funny marathi jokes collection

भारत सरकारचा नवीन निर्णय

ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...!!

अश्यांना
दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल
_________________________________________________________

सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो

सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।

सरपंच रडून रडून येडा झाला
_________________________________________________________

एक मुलगी फुटबॉल खेळत असते...
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
.
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता
आपण
फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.
.
.
.
मग एक छोटी मुलगी पळत येते नि
म्हणते....
.
.
.
.
.
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!

कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना
__________________________________________________________
For More Funny Marathi Jokes, Please click here!