Traffic Police joke

प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात,
खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या
उलट दिशेने जायला.
.
.
.
.
.
.
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला
सांगायचं होतं पण येड्याने पावती
फाडली...

Girlfriend

'ती तुझ्याकडे बघते...!!'
.
.
.
.
.
.
.
.
या मित्राच्या एका वाक्यानेच..
"आमच्या आयुष्याची वाट
लागली"

Puneri joke

सांस्कृतिक पुणे :-
दारू - वाला पूल
ताडी - वाला रोड
माडी - वाले काँलनी
बाटली - वाला गार्डन
क्वार्टर - गेट
.
.
Totally Drunk City !!!
घरी जाताना डुल्या मारूती!

Sunny leone joke

सनी लिओन चा नविन मराठी चित्रपट.....
"माहेरची साडी..माहेरीच विसरली..."...

Ramesh Suresh jokeरमेश: काय रे हा नविन मोबाईल
कधी घेतलास


सुरेश : अरे नवीन नाही.
आयटमचा उचलून
आणलाय.

रमेश : का ? ? रे


सुरेश : ती नेहमी बोलते तू
माझा फोन उचलतच
नाहीस...
मग आणला आज
सुमडित उचलून...
शोधू दे आता


ramesh suresh marathi jokes

रमेश :- काल तुझी बायको जोर जोरात का ओरडत होती.
सुरेश :- काही नाही यार
तीचा फोटो Facebook वर upload करायचा होता
पण चुकून olx वर झाला.

Latest marathi vinod

पहिला : तू त्या मुलीसाठी सिगारेट सोडलीस ?
दुसरा : हो
पहिला: दारू?
दुसरा : हो
पहिला : जुगार ?
दुसरा : हो
पहिला : मग तिच्याशी लग्न का नाही केलं ?
दुसरा : एवढा सुधारलो की तिच्यापेक्षा चांगली मिळाली !!!
