Ramesh Suresh jokeरमेश: काय रे हा नविन मोबाईल
कधी घेतलास


सुरेश : अरे नवीन नाही.
आयटमचा उचलून
आणलाय.

रमेश : का ? ? रे


सुरेश : ती नेहमी बोलते तू
माझा फोन उचलतच
नाहीस...
मग आणला आज
सुमडित उचलून...
शोधू दे आता


ramesh suresh marathi jokes

रमेश :- काल तुझी बायको जोर जोरात का ओरडत होती.
सुरेश :- काही नाही यार
तीचा फोटो Facebook वर upload करायचा होता
पण चुकून olx वर झाला.