लहानपण आणि तरुणपण-नवीन मराठी जोक

नवीन मराठी जोक

लहानपन:-मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल,किंवा इंजिनीअर होईल....
.

.
तरुणपण:-आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..!!! :D :P

Assal Puneri Marathi Jokes

पुणेकर :
एक तरुण पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला,
माझे पाकीट हरवले आहे.
मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत.
टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन,
फ़क्त 85 रूपये पाहिजेत.
तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायला मला लाज वाटत आहे.
पुणेकर म्हणाला -
यात लाज वाटण्याच काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते !
हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबर हा 100 रूपये रिचार्ज करा, आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा !
तूझी अड़चन दूर होईल !!!
ती व्यक्ती काही न बोलता निघुन गेली :D

पाटलाचा जबरदस्त विनोदी जोक

पाटलाला पहाटे 6
वाजता एका मूली चा फोन येतो
.
पाटील :- Hello, कोन आहे?
.
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
.
पाटील :- (Excited होऊन) कोण आहे ?
.
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
.
पाटील :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
.
.
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।



पाटील रडून रडून येडा झाला

Marathi Facebook Joke-सुपर फनी कॉमेडी

गणिताच्या तासाला फेसबुक ओपन केलं....!
मास्तरनी कमेँट केली - वर्गाच्या बाहेर जा..
मुख्याध्यापकानीमास्तरची कमेँट लाईक केली...
मम्मीनी कमेँट केली - कॉलेजला गेला नसशीलतर भाजी घेऊन ये..
पप्पानी कमेँट केली - तुझ्या लाडाचे परिणाम...
मिञांनी कमेँट केली - ओय कँन्टीन मध्ये येकालची पोरगी आजपण आलीये...
गर्ल फ्रेँडनी कमेँट केली - धोकेबाजमला बोलला आजी सिरीयस आहे म्हणुनदवाखान्यात आहे...
आजीने कमेँट केली.............
.
.
.
.
.
.


.

.

.
मुङदा बसवला तुजा, घरी ये नालायका मी अजुन जीवंत आहे.

कांद्यावर एक झकास विनोदी चित्र

kanda marathi jokes

आमीर खान चा मराठी विनोद-फुकट बायकोचे सल्ले

aamir khan marathi joke

विवाहीत लोकांना फुकटचा सल्ला...
बाबांनो बायकोचं जास्त ऐकू नका,
आणि ऐकलं तर चार चौघात बोलू नका,
बघताय ना आमिरच काय झालं ! :D

टेन्शन आलय राव ! काहीच समजत नाहीये-मस्त मराठी जोक

मस्त मराठी climate change जोक

टेन्शन आलय राव !

काहीच समजत नाहीये...

खूप मोठा प्रष्ण पडलाय...

रेनकोट घेऊ कि स्वेटर :D :P

संक्या आणि रोहिणी-एकदम खतरनाक विनोद

एकदम खतरनाक
एक मुलगा आणि मुलगी एका टेकडी वर फिरायला गेले..
मुलगा-हि ती टेकडी आहे,
जिथे माणसाने आपले नाव जोर जोराने ओरडून सांगितले तर..
टेकडीकडून उत्तर आपल्या प्रियसीचे नाव येते..
.
मुलगा जोरात ओरडून आपलं नाव बोलतो..
.
Sankyaaaaa..



टेकडीतून आवाज येतो..
रोहिणी..
रोहिणी..
रोहिणी..
.
.
मुलगी हे पाहून खुप खुश
होते आणि ति पण जोर जोराने ओरडून बोलते..
.
रोहिणी...
.
टेकडीतून आवाज येतो..
पम्या. . .
आक्या. . .
गण्या. . .
जग्या. . .
सागर्या. . .
अभ्या. . .
तुश्या. . .
नित्या. . .
मन्या. . .
पिँक्या. . .
विक्या. . .
संत्या. . .
किरण्या. . .
हाडक्या. . .
भुसपांग्या. . .
खरजुल्या. . .
.
आणि सगळ्यात शेवटी
Sankya. . .
.
Sankya बेहोश..

हे आमच्या पोरांच असे झालय..
खिशात नाही दाना..
आणि म्हणतय
धिरे धिरे से मेरी जिन्दगी मे आना

मुलगा मुलगी हास्य विनोद-एक भयंकर जोक

मुलगा मुलगी हास्य विनोद

मुलगी: hii काय करतोयस??

प्रसाद : काय नाही flipkart वर shopping करत आहे.

मुलगी : आरे मी पण आत्ता flipkart वर आहे  मला request पाठव ना.

कोवळ्या वयात heart attack आला हो पोराला !

नवरा बायको विनोदी भांडण

बायको:- अहो,तुमचा तो मित्र प्रसाद, त्याच ज्या मुली बरोबर लग्न ठरलय ना, ती मुलगी चांगली नाही, ती व तिच्या घर चे भांडखोर आहेत, तीला काही घरकाम येत नाही. वाट लागेल प्रसादची जर तिच्या बरोबर लग्न केल तर...
नवरा:-(गप्प)....
बायको:- तुम्ही का काही बोलत नाही..?
नवरा:-(गप्प)...
बायको:-तुम्ही प्रसादला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणुन...
नवरा:-(गप्प)...
बायको :(चिडुन)..तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची. जाउन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको.
नवरा: मी कोणाला काही सांगायला जाणार नाही...
बायको:(चिडुन) का?
नवरा: मला सांगायला कोण आल होत का ?

नवीन कडक मराठी जोक्स-पोट धरून हसा

मराठी जोक्स मराठी विनोद

शिक्षक गण्याला.

शिक्षक:- दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील.

गण्या :- दहा .

शिक्षक :- ते कसे ?

गण्या :- नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.
त्यांचा काय फणस होतील काय मास्तर :D

Latest मराठी जोक्स


नविन अफवा...

होणार सुन मी या घरची.
या सीरियल चे नाव बदलुन..

'होणार का बाप श्री या वर्षी'
असे होणार आहे :D :P

Ramdas Athawale Marathi Jokes

ramdas athawale marathi jokes

मोदींनी केली माझ्या मागे घाई,
म्हणुन मी घातला पिंक टाई...
बेल्ट नसल्या मुळे पँट होती लुज,
म्हणुन मी घातले स्पोर्ट शुज!!!

मेरे जैसे कपडे पहनने की अगर है किसीकी हिम्मत...
मेरे जैसे कपडे पहनने की अगर है किसीकी हिम्मत...
सामने आओ मेरे मै उसे दूंगा वाट्टेल ती किंमत!!!

चौकटी वाले सूट पे मैंने पहना गुलाबी रंग का टाय...
चौकटी वाले सूट पे मैंने पहना गुलाबी रंग का टाय...
इंग्लैंड के लोक बोले कौन है ये हैण्डसम गाय

सूट के नीचे पहना मैने स्पोर्ट्स वाला बूट...
सूट के नीचे पहना मैने स्पोर्ट्स वाला बूट...
मेरी आज्जी मस्त बनाती थी शेंगदाणे का कूट!!!
- कवि अजुन लंडनमधेच

Latest Ramdev Baba Funny Marathi Jokes

Latest Ramdev Baba Funny Marathi Jokes

मास्तर : बंड्या , तुझ्या शेजारचे अण्णा हल्ली दिसत नाहीत ?

बंड्या. : ते वारले .

मास्तर : काय रे काय झाले त्यांना ...??


बंड्या. : योगा करत होते .

मास्तर : बरं मग ?

बंड्या : TV. वर रामदेव बाबा चे पाहून योगा करत होते .

मास्तर : बरं मग. ?

बंड्या. : बाबांनी सुचना केली ,

दीर्घ श्वास आत घ्या आणि मी सांगितल्यावर बाहेर सोडा !


मास्तर :बरं मग ?


बंड्या : मग काय ,लाइट गेली !
लोड शेडींग होते ना ,
तीन तासांनी लाइट आली तेव्हा...
अण्णा वारले होते .

Jabardast Marathi Jokes


Jabardast Marathi Jokes



Girl : ओ फूलवाले भैय्या, केवढेको दिया ये गुलाब
भैय्या: 50 रुपया..
Girl : इतना मेहेंगा कैसे???:
भैय्या: माय लाईफ, माय रुल्स
माय रोपटं, माय फूल्स


Jabardast Marathi Jokes With Funny Images



jabardast marathi vinod


गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली

पोरगा:(खुश होउन)
Thank u
.
पोरगी: my pleasure !!!!
पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस