honar sun mi hya gharchihonar sun mi hya gharchi


honar sun mi hya gharchi marathi vinodगुरुजी - जगात सगळ्यात मुर्ख माणूस कोण ?
गोट्या - होणार सुन मी ह्या घरची मधला श्री .
गुरुजी - कसा काय ?
गोट्या -त्याची बायको प्रेगनंट आहे हे तो सोडून सगळ्या जगाला माहीत आहे