hilarious marathi joke

Funny hilarious marathi joke


एकदा वर्गात बाईनी सर्व
मुलामुलींना आपापल्या lover चे नाव
एका कागदावर लिहायला सांगितली.........

थोड्या वेळाने मुले म्हणाली , "बाई झालं आमचं".....
.
.
.
..पाच मिनीटांनी मुली म्हणाल्या ....
.
.
.
.
.
.....
"बाई पुरवणी"

Also Read