Funny Message For Friends
Funny Marathi Friendship Jokeडी.एस.के.
" घराला 'घरपण' देणारी माणसं ".

लाकडाची वखार
" घराला 'सरपण' देणारी माणसं ".

मैटर्निटी होम
" घराला 'बाळपण' देणारी माणसं ".

भारतीय क्रिकेट टीम
"भारताला 'दडपण' देणारी माणसं ".

बायकोचे आई-वडील
" जावयाला 'घोरपड' देणारी माणसं ".?

ऑफिस ,कंपनी मधले साहेब ,बॉस
"जीवाला टेनशन देणारी माणसे" 


रोज संध्याकाळी बार मध्ये भेटणारे मित्र
"जीवाला जीव देणारी माणसे"