Navra Bayko Bhandan

navra bayko bhandan

Navra Bayko Vinodi Bhandan


बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, सारसबाग,कुठे कुठे फिरायला घेउन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत.

नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पहिलय का.