Jawai & Sasu Marathi VinodJawai & Sasu Marathi VinodMarathi Joke With Imageएका म्हातारीचा जावई खुप काळा होता,
सासु : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा.

जावई : अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी !!

सासु - अरे प्रेम वैगेरे काही नाही काळतोंडया ....
ते तर आमच्या म्हशीचे पिल्लू मेलय....
तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल.