marathi vinod in marathi fontmarathi vinod in marathi fontfunny marathi vinod in marathi font


सत्य घटना

इचलकरजी साईट नं 102 मध्ये एक मुल जन्माला आले.

जन्मता त्याचे वजन २० कीलो होते.

एवढच नाही तर अवघ्या ५-६ मिनीटात ते उभारले.

यात अजब हे की

जन्मापासून ४ दीवसात ते मुल

अक्षरशः पळू लागले.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे

हे मुल म्हशीचे होते.

लक्षपुर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद .

Also Read