Hilarious Puneri Customer Underwear Comedy
पुणेरी ग्राहक :- Underwear दाखवा...दुकानदार :- ही पहा...
पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?
दुकानदार :- फक्त ₹ 1850/-
पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Partywear नकोय...
आणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल
दुकानदार : ते का?
पुणेरी ग्राहक : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून