Boss & Julie marathi vinod



Boss & Julie marathi vinod




जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...

Munni badnam !


प्रियकर (प्रेयसीला) : "दुनिया भुलाई मैने तेरे लिये" ... "जन्नत सजाई मैने तेरे लिये"
.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
.प्रेयसी : "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये"

navra bayko !


पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?

पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

Santa banta jokes



बंता : चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात?


संता : समजदार 


बंता : फारच सुंदर आणि चुकी नसताना मागानारयाला काय म्हणतात?


संता : बॉयफ्रेंड

marathi pariksha


एकदा झंप्याला exam madhye काहिच येत नाही..
..
तो पेपर मध्ये लिहितो
..
..
"गाय हमारी माता है,
हमे कुछ नही आता है!"
..
..
त्या वर सर रीमार्क लिहितात
..
..
"बैल तुम्हारा बाप है,मार्क देना पाप है

Raj Thakre marathi


राज ठाकरे साहेब ईफेक्ट !!
.
.
.
शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र
बघ कसे वेळेवर येतात.
तुला त्यांच्याबरोबर झुंडीने यायला काय
झाले? .
.
.
विद्यार्थीः सर, झुंडीने तर कुत्रे येतात, वाघ
नेहमी एकटाच येतो.

funny marathi vinod


1000 मुलीँने Suicide केला..
300 कोमामध्ये आहे.
.
.
आणि,100 मुली बेशुध्द झाल्या..
.

.कारण...!!
.
.
कोणत्या तरी हरामखोराने
अफवा पसरवली की....
.
.
मिस-काँल केल्याने 20 पैसे कटतात...

marathi jokes


मराठी वाक्याचे दोन अर्थ या विषयावर
शाळेत मराठीचा क्लास चालू होता.

बाई : हे बघा मुलांनो ,
मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!
...
मन्या : बाई काढून दाखवा ना !!!!!

बाई ( लाजुन ) : खाली बस मन्या येडया !
तुझ्या या वाक्याचे देखील २
अर्थ निघतात !

Rickshawala


एकदा एका रिक्षात प्रेमी कीस करत होते ..!!
.
ड्रायवर त्यांना आरशातून बघत होता...
... .

पुढे जाऊन त्यांचा एक्सिडेंट झाला ..
.
.
मग
.

डोक्याला त्याने हात लावला आणि म्हणाला ...
.
.
आयचा घो मला आता समजलं टायटानिक का बुडल ते ..!!

latest marathi vinod



शाळा तपासणी अधिकारी - बाळ तुझा नाव काय ?

बाळ - पांडू

शाळा तपासणी अधिकारी - बाळा पांडू नाही .... पांडुरंग बोलायचं ....(दुसऱ्या मुलाकडे बघून) ..... हा बाळ तुझा नाव काय??

दुसरा मुलगा - बंडूरंग

comedy marathi sms



शिक्षक : मंग्या, सांग असा कोणता प्राणी आहे जो हवेत उडतो पण जमिनीवर पिल्लाना जन्म देतो ??
.
.
.
.
.
मंग्या : एअरहोस्टेस.....

marathi school


एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,
"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : ..!!

प्रोफेसर : बघ बरं...पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन
आहे..
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"....!! ;)