31 December/New Year Hilarious Marathi Jokes

31 December New Year Hilarious Marathi Jokes

तीर्थक्षेत्र गोवा कड़े 31 च्या यात्रे साठी भाविक रवाना :D

happy new year marathi jokes

'३१ डिसेंबरच्या पार्टीला गेलात तर कायमची माहेरी निघून जाईन' बायकोची धमकी....
.
.
वातावरण गंभीर, पण नवरे खंबीर ;) 


For Latest Jokes,Click Here And Like Our Facebook Page

Very Funny Husband Wife Phone Call

Very Funny Conversation Between Husband Wife On Phone Call


साखरपुडा झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता....

नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो.

बायको - तू मला सोडून जाशील ?


नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही.

बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?

नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी.

बायको - तू मला विसरून जाशील ?

नवरा - त्यापेक्शा मी मरणं पसंत करेन.

बायको - तू मला शॉपिंग ला नेशिल

नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.

बायको - तू मला मारपीट करशील ?

नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही.

बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ?

आणि (लग्नानंतर ) त्या दोघांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा !

मक्या आणि न्यायाधीश विनोदी मराठी जोक

makya judge vinodi marathi joke

जज्ज-मक्या , तू तिसर्या वेळेस कोर्टात आला आहेस ! तुला लाज कशी वाटत नाही ?

मक्या - तू तर रोज येतो कि रताळ्या,

तु तर कपात बुडून मरायला पाहिजे

Son & Father Kadak Marathi Joke

father son marathi joke

मुलगा - पप्पा आपलं आडनाव वाघ आहे ... तरी पण तुम्ही मम्मी ला का घाबरता ?

पप्पा - अरे बेटा तुझ्या मम्मीचे माहेरचे आडनाव वाघमारे आहे !

चिंटू आणि आई मराठी विनोद

chintu aai marathi vinod

मुलगा : आई तुझ्या नजरेत माझी काय किंम्मत आहे...?
:
:
आई : तु माझ्या साठी लाखात नाही करोडात एक आहे...!
:
:
मुलगा : आई त्या करोडो मधले 200 रूपये दे नेटपॅक टाकायचा आहे...!
------------------------------------------------

मुलगा : आई मी अभ्यास करता करता TV बघू का ? 
आई : बघ पण चालू नको करू
------------------------------------------------

New Collection Of Marathi Jokes

पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले.."काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..?
 

( जागो ग्राहक जागो )नवीन जाहिरात

ट्यूशन शिक्षक - अरे गधड्या,
होम वर्क का नही केला तू........?

विद्यार्थी - नीट बोल रताळ्या,
कस्टमरशी असं बोलतात का....?
 

एक मराठी माणूस एका बँकेतजातो आणि

५० हजार रुपयांचं लोन मागतो..!
बँक मॅनेजर त्याला गॅरेंटी विचारतात,
मराठी माणूस म्हणतो बँकेच्या बाहेर माझी BMW उभी आहे....!
बँक मॅनेजर ला तो गाडीचे कागदपत्र देतो ,

५० हजार रुपये घेऊन त्याची BMW बँकेच्या हवाली करतो आणि निघून जातो...!!
बँक मॅनेजर आणि कर्मचारी त्या मराठी माणसावर हसतात,
आणि म्हणतात,
करोडो रुपयांची गाडी वापरतो आणि ५० हजार रुपये नाहीयेत जवळ..!!
२ महिन्यांनी तो मराठी माणूस बँकेत येतो,

आणि त्याची गाडी मागतो..!
मॅनेजर त्याला ५० हजार रुपये आणि त्यावर २ महिन्यांचं व्याज म्हणून १२५० रु. अधिक मागतात...!!
मराठी माणूस पुर्ण पैसे देतो...आणि गाडीच्या चाव्या घेतो..!!
बँक मॅनेजरला रहावत नाही आणि तो विचारतो,
'तुम्ही इतकी महागडी गाडी वापरता आणि ५० हजार रुपये पण नाहीत तुमच्याजवळ??'
त्यावर मराठी माणूस झक्कास उत्तर देतो,
'' काय आहे ना...मी आहे पुण्याचा ,
आणि अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईत आलो होतो...
मुंबई मध्ये आपली गाडी सुरक्षित राहील अशी जागा मला सापडली नाही..
म्हणून तुमच्या बँकेत आलो...माझी गाडी तुमच्याकडे गॅरंटी म्हणून ठेवली..
तुमच्याकडून पैसे पण घेतले ते तुम्हालाच परत केले....
आणि वरुन फक्त १२५० रु. दिले..
आता तुम्हीच सांगा...इतक्या कमी पैशात इतकी महागडी गाडी पार्क करण्यासाठी अशी सुरक्षित
जागा कोणती????
मराठी माणसाच्या नादी लागायच नाही...!!!!!!
शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?

गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.

नाहीतर Staff Room मधे जमा करणार.

नियम म्हणजे नियम
new collection of marathi jokes

यारों, 2015 ख़त्म होने में 15 दिन ही बाकी बचे हैं......

कोई गलती, गुस्ताखी, खता हो गई हो तो........

माफी मागून घ्या ... मी आज चांगल्या मूड मध्ये आहे !
 

 

Marathi Comedy Latest Dose

 

Marathi Comedy Latest Doseमित्रांनो प्रेम आस करा ..
जर मुलगी प्रेमाला नाही म्हणालि..
तर एखादा टावर पहा आणि त्याच्यावर चढ़ा.

.
आणि विचार करा..
गाव लई मोठ आहे ....
दूसरी बघु...
खाली उतरा आणि कामाला लागा

Marathi Jokes Comedy Dose


marathi jokes comedy dose

शेर दिन में 20 घंटे सोता है...

अगर मेहनत सफलता की कुंजी

होती तो गधे जंगल के राजा


होते...!.....

असं स्टेटस ठेवणाऱ्या मुलांचा

.
.
.
M3 कधीच निघत नाही

Latest Marathi Jokes


एकदा एक इतिहासाचे प्राध्यापक आणि गणिताच्या प्राध्यापिका...
दोघांचे स्टाफरूम मध्ये खडाजंगी भांडण झाले.
कोणीच कोणाला ऐकत नव्हते.
.
इतिहासाचे प्राध्यापक चिडून म्हणाले, "पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे सगळे सैन्य सोडून देईल तुमच्यावर.."
.
गणिताच्या मॅडम काही कमी नव्हत्या..
त्याही पदर खोचून म्हणाल्या, "सोडून तर पहा.. सगळ्या सैन्यासहित तुम्हालाही एकाच कंसात घालून जर नाही शून्याने गुणले तर नाव नाही सांगणार!


शिक्षक आणि विद्यार्थी मराठी जोक

शिक्षक :- माणूस स्वर्ग सुखाचा अनुभव कधी
करतो?
.
.
विश्ल्या :- समजा जोरात जुलाब
लागल्यात.......!!
.
.
.
संडासापासून आपलं अंतर किमान १० मिनिट
तरी पण कसं बसं दाबून दाबून आपण
संडासाच्या दारावर पोहोचतो.
.
.
.
दरवाजा ढकलतो तर काय......!!
.
.
कोणीतरी आत गेलेला असतो. "!@#$%^" असा
एक शब्द तोंडातून आपसूक बाहेर पडतो.
.
.
.
अंगावर काटे यायची सुरवात होते. हातावरचे
केस उभे राहायची सुरवात होते.
.
.
हळू हळू आपला हात # Pant चा बेल्ट सैल करून
ठेवतो, चैन खोलून ठेवतो.
तेवढ्यात आतून पाण्याचा आवाज येतो.
.
.
.
माल गेटवर पोहोचलेलाच असतो.
आतला माणूस बाहेर पडतो आणि आपण धडाधड
आत शिरून बक्कल खोलून बसतो.
.
.
दबादब दबादब... फार फुर फार फुर ..... ठुस ठास
ओह ......!
.
.
तो क्षण म्हणजे स्वर्ग सुखच. अगदी शेवटचा
....! टूबुक आवाज येई पर्यंत आपण बसतोच तिथे.
.
.
.
वरून बोनस म्हणून आणखी जादा २ मिनिटं
बसतो.....! काय उगाच रिस्क नको म्हणून.........
!!
.
.
.
शिक्षक :- बाळ कुठुन शिकलास हे?
.
.
.
.
.
.
.
.
.
विश्ल्या :- IIN I'm From IIN.


 

मक्या आणि वडील मराठी विनोद

मक्या आणि वडील मराठी विनोद

वडील : कॉलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?
.
.
.
.
मक्या : दातांनी बिअरची बाटली कशी उघडावी

Marwari Marathi Jokes

एक मुलगा सायकल वर अंडे घेऊन चालला होता,

अचानक तोल जाऊन खाली पडला सारे अंडे फुटले.

लोकं गोळा झाले,लागले मुलाला ऊपदेश द्यायला, संभाळून सायकल चालवायला काय झाले.

तेवढ्यात तेथे एक मारवाड़ी म्हातारा आला लोकांवर खवळला,
त्या मुलाची मदत करायच्या ऐवजी काय उपदेश देत बसलात व खिशातून दहा रू काढुन दिले.

गरीब मुलाला त्याच्या मालकाला अंडे भरून द्यावे लागतील,म्हणुन दिले पैसे मदत म्हणून,

पाठोपाठ लोकं पैसे देऊन मदत करू लागले,बरेच पैसे गोळा झाले,मोजले तर अंड्याच्या किमतीपेक्षा जास्त होते.

नंतर लोकं चर्चा करू लागले कोण होता तो म्हातारा,

तो मुलगा म्हणाला
माझा मालक :D :P ;)

Marathi Jokes On Ladies Driving

Marathi Jokes On Ladies Driving

मी मुलींनी ड्रायव्हींग करू नये - या मताचा मुळीच्च नाही...!!!!
.
.
.
.
पण......
.
.
.
.
अॅर्क्सीडंट होणार आहे हे माहीत असतांना.......
.
.
.
.
ब्रेक मारण्या ऐवजी -किंचाळी मारणे...! हे काही आपल्याला पटत नाही बुवा 

Funny Marathi Proposal Jokes-एकदम नवीन

Funny Marathi Proposal Jokes

दहावीत मी तिला प्रपोज केला होता तेव्हा, ती म्हणाली होती..,

मला माझ करियर घडवायचयं..,
माझी ध्येय खुप मोठी आहेत...
काल भेटली..,


दारात भांडी घासत होती :D

Marathi Funny Facebook Jokes

फेसबुकवरील जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृती:-D
१.फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी ,”गुड मॉर्निंग”ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मॉर्निंग म्हणायला भाग पाडावे.
२. फेसबुक सेलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.
३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
४. फेसबुक चोर : हे लोक दुसऱ्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.
५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपलेदुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्युज रीडर : जागत काय चालू , ह्या न्युज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्युज सांगत सुटतात.
७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसऱ्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.
८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.
९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कॉमेंट करायला कधी येत नाही.
१०. फेसबुक कॉमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कॉमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याच प्रयत्न करतात.
१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कॉमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.
१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.
१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लॉक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.
१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचेप्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.
१९. फेसबुक माकड : हे कॉमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा …….. हि हि करत असतात.
२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जॉईन करतात पण कधी पोस्ट किवा कॉमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असता.

जेव्हा तुमचे वडील तुमचा mobile वापरत असतात :)

जेव्हा तुमचे वडील तुमचा mobile वापरत असतात marathi funny expressions

आंटी आणि मी झकास Marathi Joke

आंटी आणि मी झकास Marathi Joke

आंटी - अरे तू लग्न कधी करणार आहेस ?

मी - मला एक मोठा भाई आहे ...आधी त्याचे होऊ दे मग मी करणार

आंटी - अरे पण तुला तर एकपण भाई नाहीये

मी - सलमान भाई :D :D :D

बायको वर विनोदी शेर

बायको वर विनोदी शेर

जली को आग कहते हैं.....
बुझी को राख कहते हैं.....
.
.
.
.
जिसका missed call देखते ही दारू उतर जाये..

.

.

.
उसे बायको कहते हैं

.

.

.

आलो आलो... पाचच मिनिट :D :P