girlfriend rejection funny quotesgirlfriend rejection funny quotes
काल माझ्या गर्लफ्रेंड ने मला नकार दिला.
वाटलं...वाटलं हे जगचं सोडुन द्याव....
पण माझ मनं मला म्हणाल....
.
.
.

"आर येड्या तुझ्याकडून गाईछाप सुटत
नाही आणि हे जग काय सुटणार "