एकदम धमाकेदार राजकीय विनोदDhamakedar Rajkiy Vinod comedy rajkiy vinod politics jokeBreaking news
मुंबईत जोरदार पाऊस

भुजबळांच्या चौकशीवरून लक्ष हटवण्यासाठी


अजितदादांची खेळीमराठी राजकीय विनोद 

marathi rajkiy vinod narendra modi sharad pawar joke


5 करोड़ रुपयांसाठी प्रश्न
ती दोन माणसं कोण आहेत जी "Nokia Mobile" चालु केल्यावर हात मिळवतात.
पण चेहरा दाखवत नाहीत ?
उत्तर

.


.


.


.


.
नरेंद्र मोदी आणि शरद पवार


मराठी चावट राजकिय जोक 


मराठी राजकिय जोक

पिंटू : "ती समोरच्या बंगल्यात जी नविन मुलगी राहायला आलीय; ती "आम आदमी पार्टी ची मेंबर आहे"


बंडया : "तुला कस माहीत" ?
पिंटू: आज सकाळी मी तीला हात दाखवला... तर तिने मला "झाडू दाखवला"....