Marathi Call Center Comedy Jokesmarathi call center jokes


Ganya In Vodafone Call Center Full On Comedy Vinodगण्याला वोडाफोन मध्ये ऑपरेटर चा जाँब मिळाला.
पण पहिल्याच दिवसी मारल आणि जाँबवरुन काढुन टाकल... .
.
.
कारण
पहिला कॉलर: सर, माझ वोडाफोनच सिमकार्ड खराब झालयं..

गण्या : अरे शेमन्या मग एयरटेलच कार्ड घेना ..