Anushka Sharma Virat Kohli Marathi Jokes

मुलगी आयुष्यातून गेल्यानंतर माणूस खूप यशस्वी होतो
हे आज विराट कोहलीने दाखवून दिले....
.
.
..
.
.
म्हणून म्हणतो मित्रानो मुलीचा नाद सोडा आणि करीयर वर ध्यान द्या


Anushka Sharma Virat Kohli Marathi Jokes

Freedom 251 Marathi Jokes

iPhone घेण्यासाठी स्वतःची किडनी विकली
( चीन मधील सत्य घटना )
.
.
.
.
.
Freedom 251 घेण्यासाठी चक्क घरातील रद्दी विकली
( पुण्यातील एकदम सत्य घटना )


freedom 251 marathi jokes

 

Marathi Jokes On English Language

नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.

आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.

नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.


आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल

Marathi Jokes On English Language

Wifi Marathi Jokes

मला आज सहजच वाटल .....

जर झाड़ानी  " ऑक्सिजन" ऐवजी
"वायफाय" दिला असता
तर...
प्रत्येकाने किमान एक तरी झाड़ लावले असते.


wifi marathi jokes

Funny Propose In Marathi

Funny Propose In Marathi

मुलगा - तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.

मुलगी - ओह्ह...काय नाव तुझ्या बायकोचं?

मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं.



तात्पर्य : नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका.. !

Tambakoo Marathi Jokes

Tambakoo Marathi Jokes

Facebook / What's app मुळ

१ फायदा झाला

तंबाकू खाऊन पण बोलता येतं

valentines day jokes in marathi

marathi valentine jokes

कोणी 14 तारखेपर्यंत उसनी Girlfriend द्या ना


15 ला नक्की परत देतो.

I Promise




Chocolate day ला सारख चॉकलेट मागणार्या ह्याच हावरट मुली
.
.
.
kiss day ला गप्प आसतात
हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.






valentines day jokes in marathi

ज्यांना Girlfriend आहे त्यांना Happy Valentines Day



ज्यांना नाही त्यांना  रविवार च्या हार्दिक शुभेच्छा !

gram panchayat jokes

gram panchayat jokes

ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये सरपंच म्हणतात "आपले गाव वाय फाय कराचे आहे.


सगळे लोक खुश  ... टाळ्या

सरपंच म्हणतात "किती वायर लागेल ".

सदस्य कोमात.

Chinese Jokes

chinese jokes

चीन क्रिकेट का खेळत नाही ?
.
कारण टेकनीकली प्रॉब्लम आहे ।
.
सर्वांचे चेहरे एक सारखेच असतात , जो आउट होनार तोच पुन्हा तोंड 
धुवुन येउ शकतो :D