Funny Propose In Marathi

Funny Propose In Marathi

मुलगा - तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.

मुलगी - ओह्ह...काय नाव तुझ्या बायकोचं?

मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं.तात्पर्य : नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका.. !