कोणी 14 तारखेपर्यंत उसनी Girlfriend द्या ना
15 ला नक्की परत देतो.
I Promise
Chocolate day ला सारख चॉकलेट मागणार्या ह्याच हावरट मुली
.
.
.
kiss day ला गप्प आसतात
हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.
ज्यांना Girlfriend आहे त्यांना Happy Valentines Day
ज्यांना नाही त्यांना रविवार च्या हार्दिक शुभेच्छा !