Marathi Comedy Latest Dose

 

Marathi Comedy Latest Doseमित्रांनो प्रेम आस करा ..
जर मुलगी प्रेमाला नाही म्हणालि..
तर एखादा टावर पहा आणि त्याच्यावर चढ़ा.

.
आणि विचार करा..
गाव लई मोठ आहे ....
दूसरी बघु...
खाली उतरा आणि कामाला लागा

Marathi Jokes Comedy Dose


marathi jokes comedy dose

शेर दिन में 20 घंटे सोता है...

अगर मेहनत सफलता की कुंजी

होती तो गधे जंगल के राजा


होते...!.....

असं स्टेटस ठेवणाऱ्या मुलांचा

.
.
.
M3 कधीच निघत नाही

Latest Marathi Jokes


एकदा एक इतिहासाचे प्राध्यापक आणि गणिताच्या प्राध्यापिका...
दोघांचे स्टाफरूम मध्ये खडाजंगी भांडण झाले.
कोणीच कोणाला ऐकत नव्हते.
.
इतिहासाचे प्राध्यापक चिडून म्हणाले, "पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे सगळे सैन्य सोडून देईल तुमच्यावर.."
.
गणिताच्या मॅडम काही कमी नव्हत्या..
त्याही पदर खोचून म्हणाल्या, "सोडून तर पहा.. सगळ्या सैन्यासहित तुम्हालाही एकाच कंसात घालून जर नाही शून्याने गुणले तर नाव नाही सांगणार!