patilki cha kadak attitudepatilki cha kadak attitude patil marathi joke
पाटीलकी चा
कड़क attitude..

एकदा पाटील च्या
Girlfriend ने मैसेज केला : "माझा Photo मला परत दे
मला नवीन बॉयफ्रेंड मिळाला आहे "...

पाटील ने पण 30 Photos पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी पण दिली : " यातील जो असेल तो शोधुन घे मला तर तुझ थोबड़ पण आठवत नाही "

नाद खुळाच्

Also Read