आई म्हणजे आईच राव-Mother & Son Marathi JokeMother & Son Marathi JokeMother and Son Comedy Marathi Jokeआई म्हणजे आईच राव...

मी बाल्कनीत ऊभा राहुन गाणे म्हणत होतो...

पंची बनु ऊडता फीरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे...

घरातुन आईचा आवाज आला...

मुडद्या घरात मर...

ती समोरची गावाला गेली आहे..

Also Read
son & mother marathi funny jokes
आई - बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले ना
बेटा लवकर घरी ये राजा
मुलगा - कोण बोलतेय ?
आई - अरे ये मुड़दया, मेल्या, कुठ हाईस र तू ?
ईवढी रात झाली कूट मरायला गेलाईस ?
यवढ्या राती गावांभर हिँडत बसतो लवकर ये
घराकड
मुलगा -अग आय तू हाईस का??? यवढ्या
इज़्ज़तीन बोलत होती मला वाटल बापान दुसर
लगीन केल की काय , थांब आलुच....!