Marathi Laughing Jokemarathi laughing joke


Husband Wife Marathi Jokeनवरा - जर मला लॉटरी लागली तर तु काय करशिल...?
:
:
:
बायको- अर्धे पैसे घेउन कायमची माहेरला निघुन
जाईल...... तु खुष मी पण खुष
:
:
नवरा- 20 रुपायची लागली आहे . हे घे 10 रु आणि चल
निघ