मास्तर : बंड्या , तुझ्या शेजारचे अण्णा हल्ली दिसत नाहीत ?
बंड्या. : ते वारले .
मास्तर : काय रे काय झाले त्यांना ...??बंड्या. : योगा करत होते .
मास्तर : बरं मग ?
बंड्या : TV. वर रामदेव बाबा चे पाहून योगा करत होते .
मास्तर : बरं मग. ?
बंड्या. : बाबांनी सुचना केली ,
दीर्घ श्वास आत घ्या आणि मी सांगितल्यावर बाहेर सोडा !
मास्तर :बरं मग ?
बंड्या : मग काय ,लाइट गेली !
लोड शेडींग होते ना ,
तीन तासांनी लाइट आली तेव्हा...
अण्णा वारले होते .