नवीन कडक मराठी जोक्स-पोट धरून हसा

मराठी जोक्स मराठी विनोद

शिक्षक गण्याला.

शिक्षक:- दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील.

गण्या :- दहा .

शिक्षक :- ते कसे ?

गण्या :- नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.
त्यांचा काय फणस होतील काय मास्तर :D

Latest मराठी जोक्स


नविन अफवा...

होणार सुन मी या घरची.
या सीरियल चे नाव बदलुन..

'होणार का बाप श्री या वर्षी'
असे होणार आहे :D :P