पाटलाचा जबरदस्त विनोदी जोक

पाटलाला पहाटे 6
वाजता एका मूली चा फोन येतो
.
पाटील :- Hello, कोन आहे?
.
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
.
पाटील :- (Excited होऊन) कोण आहे ?
.
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
.
पाटील :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
.
.
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।पाटील रडून रडून येडा झाला