Father & Son Marathi Jokesfather son marathi joke


बाप: एवढा उदास का बसलास...!!!

मुलगा: जाऊद्या हो....तुम्हाला नाही कळायच ते.....

बाप:तु मला तुझा मित्र समज...अन सांग.....

मुलगा:अबे तुझी वहिनी i-phone 6 मागायलीय बे..

बापाने पोराला....धु...धु....धुतलाय...


वडील आणि मुलगा-एक भयंकर मराठी विनोद मुलगा-बाबा मला तबला घेऊन द्या ना...


वडील-नाही...तू सर्वांना त्रास देशील


मुलगा-मुळीच नाही बाबा...मी घरातले सर्व झोप्ल्यावरच तबला वाजवत जाईन :D :P


बाबा मुलगा मराठी चुटकुला 
mulga baba marathi chutkula vinod
मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.