संक्या आणि रोहिणी-एकदम खतरनाक विनोद

एकदम खतरनाक
एक मुलगा आणि मुलगी एका टेकडी वर फिरायला गेले..
मुलगा-हि ती टेकडी आहे,
जिथे माणसाने आपले नाव जोर जोराने ओरडून सांगितले तर..
टेकडीकडून उत्तर आपल्या प्रियसीचे नाव येते..
.
मुलगा जोरात ओरडून आपलं नाव बोलतो..
.
Sankyaaaaa..टेकडीतून आवाज येतो..
रोहिणी..
रोहिणी..
रोहिणी..
.
.
मुलगी हे पाहून खुप खुश
होते आणि ति पण जोर जोराने ओरडून बोलते..
.
रोहिणी...
.
टेकडीतून आवाज येतो..
पम्या. . .
आक्या. . .
गण्या. . .
जग्या. . .
सागर्या. . .
अभ्या. . .
तुश्या. . .
नित्या. . .
मन्या. . .
पिँक्या. . .
विक्या. . .
संत्या. . .
किरण्या. . .
हाडक्या. . .
भुसपांग्या. . .
खरजुल्या. . .
.
आणि सगळ्यात शेवटी
Sankya. . .
.
Sankya बेहोश..

हे आमच्या पोरांच असे झालय..
खिशात नाही दाना..
आणि म्हणतय
धिरे धिरे से मेरी जिन्दगी मे आना