Latest marathi vinod

पहिला : तू त्या मुलीसाठी सिगारेट सोडलीस ?
दुसरा : हो
पहिला: दारू?
दुसरा : हो
पहिला : जुगार ?
दुसरा : हो
पहिला : मग तिच्याशी लग्न का नाही केलं ?
दुसरा : एवढा सुधारलो की तिच्यापेक्षा चांगली मिळाली !!!
