Bandya marathi jokes


bandya ani master jokes


आपला बंड्या पहिल्यांदाच
चर्च मध्ये गेला....
.
,
,
,.
तेव्हा अचानचक
लाईट
गेली आणि काळोख
पसरला...
तेवढ्यातच चर्च
मधिल
घंटा वाजली "TONNN".
.
.
.
,
,
बंड्या फूल 2 जोशात -
आईचा घो UNDERTAKER
आला रं.... .. ..


Bandu Marathi Vinod


bandya ani master marathi jokes


गुरुजी: - बंड्या भारत कधी स्वतंत्र झाला ?बंड्या: - कवाच :D

Bandya ani Master Comedy VinodBandya ani Master Comedy Vinod comedy express

 

Master :तुझा जन्म कोणत्या वारी झाला?
Bandya :मंगळवारी,
Bandya :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला
Master :रविवारी
Bandya :गप बसा राव मास्तर...
रविवारी सुट्टी असती

Bandya Marathi Jokes


 


bandya marathi jokes

मास्तर.: सांग ,५ - ५=कीती?.
.सगळी मुले शांत...
मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?
.
बंड्या.: सांबर अणि चटणी


master aani bandya marathi jokes

गुरुजी : मि उपाशि आहे,

सांग बंड्या हा कोनता काळ आहे?

बंड्या : दुष्काळ..

कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला