महाराष्ट्र विद्युत मंडळ

गण्या वर विजेची तार पडली:
.
.
गण्या  तडफुन तडफून मरनार होताच तेव्हा ..
.
.
.
.
.
.
त्याला आठवले ..
२ दिवसापासुन लाईट गेलेली आहे,
.
.
परत उठला आणि मोठ्याने ओरडला : "महाराष्ट्र विद्युत मंडळाचा विजय असो ".।।