Funny Happy Birthday Jokes

तो जात असताना सहज इमारतीच्या दुसर्या मजल्यावर लक्ष जाते.

तिथे सुंदर मुलगी हातात झाडू नि सुपली घेऊन उभी.



ती सुपलीताला कचरा खाली टाकते आणि तिचे लक्ष त्याच्याकडे जाते.
तो पाहताच रहातो.
तीही लाजते.
.
.
असे ५-६ दिवस रोज घडते ..
शेवटी ७ व्या दिवशी ती खाली येते व त्याचा पाठलाग करून त्याला गाठते ...
.
.
ती :- नाव काय तुझे ..रोज रोज पाहतोस काय नुसता ..
.
तो :- मी समीर...
.
ती:- मग ..बोल न काहीतरी ..
.
तो :- तुझा वाढ दिवस कधी आहे ?
.
ती :- लाजून तारीख सांगते ..
.
तो :- ठीक आहे मी तुझ्या वाढ दिवशी तुला इथेच भेटतो...
येशील
.
ती :- हो का नाही ..
.
नक्की येईन .
दोन महिने तसेच जातात आणि तिच्या वाढ दिवशी तो तिला
तिथेच पुन्हा भेटतो ....
.
..हातात गिफ्ट प्याक केलेले मोठे बॉक्स असते ...
ते तिला देतो आणि वाढ दिवसाच्या शुभेच्या देऊन तो निघून
जातो ...
.
.
ती अचंबित होऊन पहातच राहाते ...
.
.
मग ती घरी जाऊन गिफ्ट उघडते तर त्यात एक डस्टबीन आणि
चिठ्ठी असते ...
.
चिठ्ठीत लिहिलेले असते ..
सुंदर आहेस,
परिसर देखील सुंदर ठेव,
कचरा डस्टबीन मधेच टाक ...
.
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ....
.
.
- स्वच्छ भारत अभियान..