तात्पर्य!

मुसळधार पाऊस चालु होता ..
आणि
त्या पावसात एक तरुण
भिजत रस्त्याने चालला होता ..
तेवढ्यात
एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने आली .
आणि
त्या तरुणाला म्हणालीः
तू माझ्या छञी मधे येऊ शकतोस
मला काहीच अडचण नाही !!
यावर तो तरुण म्हणालाः
नको ताई राहू दे !!!
.
.
.
.
.
.
तात्पर्य :-
तात्पर्य बित्पर्य काही नाही ..
माघुन त्याची
बायको येत होती ....