marathi funny love storymarathi funny love story


मुलगी :- ते जादूचे तीन शब्द बोल ना...?

मुलगा :- ओम् भट स्वाहा 
मुलगी :- तु सिंगलच मरणार कुत्र्या


Funny Marathi Comedy Love Story
एक मुलगा इस्लामपुर मध्ये रोज एका
.
मुलीच्या घरासमोर तासन् तास उभा रहात असे.
.
.
मुलीने सुरुवातीला लक्ष दिलं नाही.
.
पण नंतर मुलीला तो आवडायला लागला.
.
पण तो फक्त ऊभा रहायचा.
.
बहुतेक विचारायला घाबरत असेल म्हणून मुलगी त्याला एक दिवस म्हणते,
.
.
अजुन किती दिवस असा तरसवणार ?
.
विचारुन टाक माझं उत्तर हो असेल.
.
त्यावर मुलगा म्हणाला.
ओ ताई....
.
असं काही नाही आहे.
.
.तुमच्या इथ wi-fi आहे
.
त्या मुळे फ्री मध्ये नेट वापरायला म्हणून येथे थांबतो रोज.