aayushyavar bolu kahi funny
aayushyavar bolu kahi funny

काय साली जिंदगी आहे.....
डॉक्टर ला वाटते तुम्ही आजारी पडावे....
पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा....

वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात अडकावे....

शिक्षकांना वाटते तुम्ही अडाणीच जन्माला यावे....

अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते तुम्ही मरावे....


फक्त आणि फक्त एका वाळु विकणार्याला ला वाटते की तुम्ही खूप खूप श्रीमंत व्हावे आणी एक मोठा बंगला बांधावा 
Also Read