बंटी & बाबा Kadak Joke
son father kadak joke marathi pappa

बंटी अभ्यास करीत बसलेला असतो

पाहूणे घरी येतात

बंटीला विचारतात
" बंटी बाबा घरी आहेत का ?"

बंटी
"मग मी काय येडा म्हणून अभ्यासाला बसलोय ?"
Also Read