latest marathi joke imageslatest marathi joke images


Zee मराठी आणि IBN लोकमतचा क्रिकेट चा सामना सुरु असतो.

Zee ची बॉलिंग असते.

पण सगळे बॉल नो बॉल होतात.

का..??


कारण... Zee मराठी, "एक पाऊल पुढे..!!"
घ्या डोके फोडून!!
More Jokes To Read