Marathi Comedy ChutkuleMarathi Comedy Chutkule

एका मुलाने उंचावरून स्विमिंग पूल मध्ये उडी मारली आणि बुडु लागला


सुरक्षारक्षकाने उडी मारून त्याला वाचवले


सुरक्षारक्षक - तुला पोहता येत नाही मग उडी का मारलीस


मुलगा - मी स्विमिंग शिकत होतो.


सुरक्षारक्षक - स्विमिंग ट्रेनर शिवाय ?


मुलगा - हो, I'm From IIN :D