मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी मराठी विनोदअशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी 'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील?


* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* मानसीचा बिअर बार तो
* माझिया प्रियाला ग्लास मिळेना
* बार तिथे मी
* निघाली बेवडी एक्सप्रेस
*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा