bewda joke


दारूने नशा होते…

नशेने उत्साह वाढतो…

उत्साहात मेहनत वाढते…

मेहनतीने पैसा वाढतो…

पैशाने इज्जत वाढते…

म्हणजेच…

इज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे!!!

..... देखो दुआ मे रखो ना रखो,

दारु पार्टी मे ज़रुर याद रखना


एक दारुडा रोज राञी दारुच्या
गुत्यावरनं घरी जाताना वाटेत
एक शंकराचं देऊळ होतं तिथं
बाहेर रस्त्यावरच चपला काढून
नमस्कार करायचा...
.
आणि
.
निघून जायचा .
.
असं रोज न चुकता दोन चार महिने चालू असतं .
.
.
पुजारी मनात म्हणतो
की हा खरंच श्रद्धेने नमस्कार
करतो की दारुच्या तारेत
नमस्कार करतो ?
.
म्हणून
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
एक दिवशी ती शंकराची मूर्ती
काढून तिथं गणपतीची मूर्ती
ठेवतो आणि संध्याकाळी
त्याची वाट पहात बसतो. दारुडा
येतो —नमस्कार
करतो आणि जायला लागतो .
दोन पावलं पुढं गेल्यावर परत
मागे येतो ,

गणपतीकडं बघून
म्हणतो — वडलांना सांगा 
येऊन गेलो म्हणून !