marathi funny love jokesmarathi funny love jokes

एकदा ती त्याला विचरते या जगात वजन ऊँची वेग अंतर हे सगळं मोजायला एककआहे..
जसं आपण वजन किलो मध्ये अणि अंतर किलोमीटर मधे  मोजतोपण . . ..
प्रेम
विश्वास
मैत्री
सुख
दुःखं
हे सारं मोजायला काहीच कसं प्रमाण
नाही रे
असं का असत रे?

तो खुप विचार करतो
तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात बघतो अणि म्हणतो" हे बघ"
.
.
.


बोर करायचं असेल तर घरी जा...नाहितर एका बुक्कीत दात तोडेन.


Also Read