Killer Marathi Humor Funny Joke Vinod
Marathi Humor Jokes


या जोकला तोडच नाही


एकदा तरूण मूलाचा ग्रुप
दिंडीला निघतो,
:
गूरूजी कानमंत्र सांगतात ???
:
रस्त्यात जर सुंदर मुलगी
दिसली तर फक्त


!! हरि ओम !!


म्हणायचं......
:
:
म्हणजे लक्ष विचलित
होणार नाही...
:
थोडे अंतर चालल्यावर एक जन  
!! हरि ओम !!


  म्हणतो...
:
लगेच बाकी सारे एका सूरात
म्हणतात  ???


कुठय  कुठय !!!


कुठय  कुठय ???
Click Here For P.L.Deshpande Marathi Vinod