Marathi Vinodi JokesMarathi Vinodi Joke

सागर:- आई Admin आलाय
पण
सरबत करायला लिंबू
नाही .
आई:- काळजी  करु नको,
new vim bar मध्ये
शंभर लिंबूची ताकद आहे.
टाक दोन थेंब
होऊ दे खर्च
तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावला लोकलची वाट बघत उभे होते.

एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.

तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.
.
तो जोर जोरात हसू लागतो.
.
.
आजुबाजुचे लोक हैराण?

ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?.
.
.

न राहवून काही जण त्याला विचारतात काय झालं हसायला?.
.
.
.
त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु,
.
.

ते दोघे जण मला सोडायला आले होते...


Also Read
Sunbai Sasubai Marathi Joke
Marathi Funny Sher