Marathi Funny Joke With Picture

Marathi Funny Joke With Picture

एकदा एक साधू घराचे दार
वाजवतो. एक स्त्री दार
उघडते आणि त्याला भिक्षा
घालते.
साधू :- "काय आशीर्वाद देऊ?"
.
स्त्री :- "वंशाला दिवा नाही.
.
.
साधू :- "ठीक आहे, मी
बद्रीकेदारला तुझ्याकरता दिवा लावतो."
.
.
.
.
दहा वर्षांनी तोच साधू
त्याच घराचा
दरवाजा ठोठावतो, तीच
स्त्री त्याला भिक्षा
घालते. घरात १० लहान लहान
मुले खेळत असतात.
.
साधू :- "मालक कुठे आहेत ?"
स्त्री:- "बद्रीकेदारला दिवा
विझवायला गेलेत.....!!!