Funny Happy Diwali Jokes In Marathi

The Reason Why I Hate The Days After Diwali...  Every morning When I Ask My wife For Breakfast... . She Says 'आधी तो फराळ संपवा ...

Ek bhayanak satya marathi vinodi joke

एक भयानक सत्य
भारतात;
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेशभेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class' पास होतात...
UPSC, MPSC ला admission घेतात, Administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना हेंडल करतात..
'3rd Class' पास होतात.
कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून पॉलीटिक्स मध्ये घुसतात.. आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात.. आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि
ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्या पाया पडतात.