Assal Marathi Vinod With ImageAssal Marathi Vinod With Image

लहानपणी मी तलावात एक रूपया टाकला अन् देवाला म्हणालाे की मला चांगले मित्र दे !


त्याने तुम्हा सर्वांना माझे मित्र बनवलं..सोबत आकाशवाणी पण झाली......एक रूपयात असलीच कार्टी येतील!