सुलभ- शौचालय


मंग्या देवाजवळ तपस्याकरत असतो.
एक दिवस देव प्रगट होतो,
देव : मी प्रसन्न झालोय वत्सा, बोल तुला काय पाहिजे
आहे...
मंग्या : हे देवा, मला असे वरदान दे की मला काहीच
करायला नको, सगळे काही लोक करतील पण पैसे मात्र
मला देतील ....
देव : अरे गाढवा सरळ सांगनातुला "सुलभ- शौचालय"
पाहिजे आहे....
तथास्तु ....
Also Read Shikshika ani bandya vinod