Latest marathi funny jokes

1980 साली
IDBI बँकेने धीरुभाई अंबानी यांना कर्ज देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता...
आता तेच अंबानी IDBI विकत घ्यायचे प्लानिंग करत आहेत...
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती हवी...
गेल्या आठवड्यात मलाही ICICI बँकेने कर्ज देण्यास नकार दिला... तीच चूक HDFC बँकेनेही केली....
आता बघूया....