सरदार marathi vinod

सरदार पोलिस स्टेशन मध्ये :

सरदार : हे फोटोज कुणाचे आहेत ?

पोलिस ऑफिसर : हे आतंकवादी आहेत! त्यांना अटक करायची आहे.

सरदार : आओ साहेब फोटो काढतानाच पकडायचे नाही का त्यांना ! ! !