Funny Ganpati marathi smsगणेश उत्सव संपला आणि गणपती कैलास
पर्वतावर पोचल्यावर....
पार्वती मातेनी विचारलं- काय,
कशी झाली पृथ्वीची सहल?.
गणपती: तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटियाँ रे टंग टंग
पार्वती: अरे, हे काय बोलतो आहेस?.
गणपती: 4 बोतल वोडका, काम मेरा रोज का.....
रिद्धी सिद्धी: अरे काय हे????.
गणपती: बेबी डॉल मैं सोणे दी....
शंकर:  हल्ली मुलांना कुठे
पाठवायची सोयच नाही राहिली.